Mahakosh Amravati Bharti 2025 Notification ; पदवी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, महिना 90 हजार पगार, असा करा अर्ज

Mahakosh Amravati Bharti 2025 Notification

Mahakosh Amravati Bharti 2025 Notification महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, अमरावती विभाग, अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) पदाच्या एकूण 045 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना … Read more