Mahakosh Nashik Bharti 2025 Notification ; नाशिक लेखा आणि कोषागार विभागात पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी, 90 हजार मासिक वेतन
Mahakosh Nashik Bharti 2025 Notification महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नाशिक विभाग, या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, नाशिक कोषागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली … Read more