मुदतवाढ ; महानिर्मिती अंतर्गत नवीन 0800 जागांच्या भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, त्वरित अर्ज करा | Mahanirmiti Recruitment 2024
Mahanirmiti Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रात 0800 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध तंत्रज्ञ ३ (Technician-3) ITI ट्रेड मध्ये असल्यास तुमच्यासाठीमहाराष्ट्र राज्य वीज निर्मितीमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात … Read more