Mahanirmiti Technician Bharti 2025 ; महानिर्मिती अंतर्गत 10 वी, ITI उमेदवारांसाठी महाभरती सुरु | एकूण जागा 800
Mahanirmiti Technician Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत, तंत्रज्ञ ३ (Technician-3) एकूण 0800 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट … Read more