महापारेषण अंतर्गत वीजतंत्री Electrician ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु : Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024
Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर कोणी इलेक्ट्रीकशियन या पदासाठी नोकरी शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी पिंपरी चिचंवड खालील आस्थापनचा रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर … Read more