लिपिक, टंकलेखक, सहाय्यक व इतर पदांसाठी “या” कृषी विद्यापीठात 0787 जागांसाठी भरती सुरु | MPKV Bharti 2025 Last Date
MPKV Bharti 2025 Last Date महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, लिपिक, टंकलेखक, सहाय्यक व इतर पदे एकूण 0787 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 55 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी … Read more