MPSC कृषी सेवा अंतर्गत रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी : MPSC Krushi Sevak Bharti 2024

MPSC Krushi Sevak Bharti 2024

MPSC Krushi Sevak Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषी विभागा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीच्या जाहिरातीनुसार 258 पदे भरण्यात येणार आहेत पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 ही आहे. पात्र उमेदवाराकडून … Read more