MSRTC Bharti Notification ; एसटी महामंडळात 0208 रिक्त पदांसाठी भरती, पात्रता 10 वी व ITI, आजच अर्ज करा
MSRTC Bharti Notification महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागामध्ये भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत या ठिकाणी विविध पदांसाठी शिकाऊ पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरात लवकर आपले उमेदवारांनी सबमिट करावे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 13 डिसेंबर 2024 … Read more