08 वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात नोकरीची संधी, आजच अर्ज करा | MTDC Bharti 2024 In Marathi
MTDC Bharti 2024 In Marathi सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी, किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत MTDC रिसॉर्ट्स डेस्टिनेशन या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेल्या जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता … Read more