मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना आता 03 गॅस सिलेंडर मोफत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती | Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजेजेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्याना तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 03 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” … Read more