महिलांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती प्रक्रिया सुरु | शिक्षण फक्त 12 वी उत्तीर्ण | Mumbai Anganwadi Bharti 2025 Notification
Mumbai Anganwadi Bharti 2025 Notification बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नागरी) प्रकल्प मुंबई अंतर्गत, “अंगणवाडी मदतनीस” रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे ठेवण्यात … Read more