मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत नवीन रिक्त पदांसाठी 12 वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Mumbai District Central Cooperative Bank Bharti
Mumbai District Central Cooperative Bank Bharti मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध शाखेत ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “स्टुडन्ट लिपिक” (क्लार्क) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. मित्रांनो … Read more