मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे दिवस : BMC Recruitment 2024 In Marathi
BMC Recruitment 2024 In Marathi : सरकारी नोकरीची संधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 रिक्त जागांसाठी “कार्यकारी सहाय्यक” (लिपिक) सरळसेवेत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी 11 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटचे काही दिवस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उरलेले आहेत. पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. लवकरात लवकर उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more