BMC Clerk Recruitment 2024 ; मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा नोकरभरती | पात्रता – पदवीधर, आजच ऑनलाईन करा
BMC Clerk Recruitment 2024 : मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 क्लार्क पदाची मेगा भरतीची जाहिरात निघाली आहे. जर तुम्हाला सरकारी आणि चांगली कायमस्वरूपाची नोकरी हवी असल्यास पात्र उमेदवारांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. BMC Clerk Recruitment 2024 या भरती मार्फत सुमारे 1846 रिक्त पदे सरळसेवेत भरती केले जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू … Read more