108 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँकेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी : Nabard Bharti 2024

Nabard Bharti 2024

Nabard Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधात असाल तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक अंतर्गत 10 पास उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी 12 वी पास व पदवीधर या नोकरीसाठी पात्र असतील. सुमारे 108 रिक्त जागांसाठी पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध … Read more