सरकारी नोकरी ; नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये 10 वी, ITI उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु | NALCO Bharti 2025
NALCO Bharti 2025 नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत एकूण 0518 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास आणि तुमचे आयटीआय पास,डिप्लोमा पास अथवा पदवीधर विभागातून झाले असल्यास तुमच्यासाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन … Read more