NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत 12 वी पाससाठी भरती प्रक्रिया सुरु | आकर्षक पगार आणि सुविधा
NMMC Bharti 2025 आरोग्य विभागा नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत, “स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला)” एकूण 047 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 38 ते 43 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची … Read more