10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी मेगाभरती : North Central Railway Bharti 2024

North Central Railway Bharti 2024

North Central Railway Bharti 2024 : मित्रांनो उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 10 वी पास आणि ITI ट्रेडसाठी 1679 रिक्त पदांसाठी अँप्रेन्टिस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2024 च्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जे उमेदवार 10 वी पास आणि ITI विविध ट्रेडमध्ये उत्तीर्ण असतील ते या भरतीसाठी पात्र असणार … Read more