Job News : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, सुमारे 5647 रिक्त अँप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर, पात्रता 12 वी आणि ITI पास | North East Frontier Railway Bharti 2024

North East Frontier Railway Bharti 2024

North East Frontier Railway Bharti 2024 उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये सुमारे 5647 रिक्त अँप्रेन्टिस पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी आणि विविध ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असल्यास तुमच्या साठी उत्तर रेल्वेमध्ये नोकरीची सुवनसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत … Read more