North Eastern Railway Bharti 2025 ; 10 वी, ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत भरती सुरु, ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे, 1104 रिक्त जागा
North Eastern Railway Bharti 2025 उत्तर पुर्व रेल्वे विभाग, अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) रिक्त पदाच्या एकूण 1104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट … Read more