ONGC मध्ये 2236 जागांसाठी सरकारी नोकरीची 10 वी, 12 वी साठी नोकरीची सुवर्णसंधी | ONGC Bharti 2024 In Marathi
ONGC Bharti 2024 In Marathi : जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ONGC म्हणजे नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो जर तुमचे शिक्षण 10 वी पास, 12 वी पास, आयटीआय पास आणि विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्ही ह्या सरकारीसाठी अर्ज करण्यास पात्र … Read more