सरकारी निर्णय ; जुनं पॅनकार्ड जाणार आणि नवीन QR कोड पॅनकार्ड येणार, फ्रीमध्ये प्रत्येकाला मिळणार, असा करा अर्ज | Pan Card 2.0 Yojana In Marathi

Pan Card 2.0 Yojana In Marathi

Pan Card 2.0 Yojana In Marathi  केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर 2024 रोजी “पॅन 2” PAN 2.0 कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या नव्या पॅन कार्डमध्ये QR कोड आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “पॅन 2” PAN 2.0 कार्डचे डिजिटलीकरण भारतीय व्यवसायांसाठी सुरक्षितता … Read more