पुणे महानगरपालिका परिवहन मंडळात 10 वी व 12 वी पास उत्तीर्ण कंडक्टर व ड्रायव्हर पदांची भरती, थेट मुलाखत ! PMPML Bharti 2025

PMPML Bharti 2025

PMPML Bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) अंतर्गत “कंत्राटी वाहक चालक” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, या पदासाठी शैक्षणिक पात्रता SSC/HSC पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे. सदर भरतीची माहिती … Read more