PMRDA सदनिकांसाठी (फ्लॅट) नागरिकांचा वाढता प्रतिसाद, प्रशासनाने नोंदणीसाठी मुदत वाढवली, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PMRDA Lottery Sector 12
PMRDA Lottery Sector 12 : PMRDA सेक्टर 12 आणि सेक्टर 30 -32 येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजेने अंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत 2 हजार जणांनी अनामत रक्कम भरली आहे. तर पाच हजार जणांनी अर्जाची नोंदणी केली. शनिवारी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत अंतिम मुदत होती. त्यात प्रशासनाने मुदत … Read more