PMRDA कडून सेक्टर 12 दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरवात | 6,452 परवडणारी घरे | ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा | PMRDA Sector 12 New Update

PMRDA Sector 12 New Update

PMRDA Sector 12 New Update सेक्टर 12 मधील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा उभारण्यात येतोय. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 4 हजार 833 घरे उभारून त्याचे वाटप करण्यात आले दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पात 6 हजार 452 घरे नव्याने बांधली जाणार आहेत. नागरिकांच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक घरे निर्माण करण्यावर PMRDA चा भर असणार आहे. PMRDA Sector 12 … Read more