PGCIL Recruitment 2024 | ITI, Diploma, पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी | आजच ऑनलाईन अर्ज करा
PGCIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ITI, डिप्लोमा आणि पदवीधर असाल आणि तुम्ही जर चांगली आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे. PGCIL मध्ये म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागात सरकारी नोकऱ्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भारती ही संपूर्ण देशात होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज … Read more