नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज | Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi
Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना २.० आणली आहे. या योजने अंतर्गत लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी पहिल्या पेक्षा जास्त आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यम वर्गीय लोकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी … Read more
