भारतीय रेल्वेत 14298 पदांच्या जागेसाठी मेगा सरकारी नोकरभरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया | RRB Technician Bharti 2024
RRB Technician Bharti 2024 : मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत तब्बल 14298 रिक्त जागांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे यासाठी 10 वी पास, आयटीआय पास, किंवा पदवीधर … Read more