भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी | पात्रता 10 वी पास | Supreme Court Of India Recruitment 2024

Supreme Court Of India Recruitment 2024

Supreme Court Of India Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर कोर्ट अटेंडंट या पदासाठी सुमारे 80 रिक्त पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी हवी असल्यास ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सबमिट … Read more