पदवीधरांना दूरसंचार पुणे विभाग अंतर्गत सरकारी नोकरीची संधी, वेतन 40 हजार, लगेच अर्ज करा ! Telecommunication Department Pune Bharti 2025
Telecommunication Department Pune Bharti 2025 दूरसंचार विभाग,पुणे अंतर्गत सहाय्यक संचालक,कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेबुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 64 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी … Read more