ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु | मुलाखतीद्वारे निवड | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 ठाणे महानगपालिका अंतर्गत, “विभागप्रमुख, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 43 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी … Read more