भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 90 हजार मिळेल पगार | Textiles Committee Mumbai Bharti 2025

Textiles Committee Mumbai Bharti 2025 भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील उपसंचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (EP&QA), सांख्यिकी अधिकारी, गुणवत्ता आश्वासन अधिकारी (EP&QA), गुणवत्ता हमी अधिकारी (लॅब), क्षेत्र अधिकारी, ग्रंथपाल, लेखापाल, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा), कनिष्ठ अन्वेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई विभागात विविध रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल. Textiles Committee Mumbai Bharti 2025

Textiles Committee Mumbai Bharti 2025 Notification 

भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील विविध विभागामध्ये  रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 31 जानेवारी 2025 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.

मित्रांनो भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Textiles Committee Mumbai Bharti 2025

Textiles Committee Mumbai Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा 

भरतीचे नाव : भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई भरती 2025 | Textiles Committee Mumbai Bharti 2025

भरती विभाग : भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये उपसंचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (प्रयोगशाळा), सहाय्यक संचालक (EP&QA), सांख्यिकी अधिकारी, गुणवत्ता आश्वासन अधिकारी (EP&QA), गुणवत्ता हमी अधिकारी (लॅब), क्षेत्र अधिकारी, ग्रंथपाल, लेखापाल, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा), कनिष्ठ अन्वेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा ; क्लिक करा ⇒ टाटा रिसर्च सेंटरमध्ये 12 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा.

Textiles Committee Mumbai Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : 

For SC, ST, PWD: Free
For Unreserved/OBC/EWS/ESM (Group – A): Rs. 1,500/-
For Unreserved/OBC/EWS/ESM (Group – B & C): Rs. 1,000/-

वेतनश्रेणी/पगार : 35,400 ते 1,77,500 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमदेवार 10 वी ते कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबत MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) Textiles Committee Mumbai Bharti 2025

Textiles Committee Mumbai Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

How to Apply Textiles Committee Mumbai Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. Textiles Committee Mumbai Bharti 2025


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Textiles Committee Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment