टाटा रिसर्च सेंटरमध्ये 12 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा | TIFR Mumbai Bharti 2025

TIFR Mumbai Bharti 2025 मित्रांनो जर तुम्ही  चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण 12 वी व विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी टाटा इन्स्टिटयूट, मुंबई या विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

TIFR Mumbai Bharti 2025 Notification 

मित्रांनो टाटा इन्स्टिटयूट, मुंबई अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी एकूण 0222 रिक्त जागांसाठी उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. TIFR Mumbai Bharti 2025

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना टाटा इन्स्टिटयूट, मुंबई अंतर्गत विविध विभागात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक असे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. सदर भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

TIFR Mumbai Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : टाटा इन्स्टिटयूट, मुंबई भरती 2025 | TIFR Mumbai Bharti 2025

भरती विभाग : टाटा इन्स्टिटयूट विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची मुदत : भरतीचा अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

वयोमर्यादा : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नवीन रिक्त जागांसाठी सरकारी नोकरभरती सुरु

TIFR Mumbai Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा) 

मुलाखत पत्ता : टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400005

निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. TIFR Mumbai Bharti 2025

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
आधारकार्ड /पॅनकार्ड
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
पदवी प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
10 वी व 12 वी मार्कशीट

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

TIFR Mumbai Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व जाहिरात
अधिकृत भरती जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

How to Apply TIFR Mumbai Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 जानेवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे. TIFR Mumbai Bharti 2025


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || TIFR Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment