UCO Bank Bharti 2025 युनायटेड कमर्शियल बँक (UCO Bank) अंतर्गत “स्पेशलिस्ट अधिकारी” पदांच्या एकूण 068 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही सरकारी आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी यूको बँक या सरकारी बँकिंग विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. उमेदवारांनी अर्ज सदर करण्यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. UCO Bank Bharti 2025
UCO Bank Bharti 2025 Notification
मित्रांनो यूको बँक अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये “स्पेशलिस्ट अधिकारी” या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे त्यानुसार आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. UCO Bank Bharti 2025
UCO Bank Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : यूको बँक भरती 2025 | UCO Bank Bharti 2025
भरती विभाग : बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये यूको बँक बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “स्पेशलिस्ट अधिकारी” या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्जाची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2025
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 21 ते 35 वर्ष (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट )
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 068 |
पदाचे नाव | “स्पेशलिस्ट अधिकारी” |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 600 रुपये , मागास प्रवर्गाला 100 रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 20 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
UCO Bank Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज शुल्क/फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 600 /-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 100 /-
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा)
UCO Bank Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. UCO Bank Bharti 2025