UCO Bank Bharti 2025 Notification युनायटेड कमर्शियल बँक (Uco Bank) अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी” (“Local Bank Officer”) पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. तुम्ही सरकारी आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी यूको बँक या सरकारी बँकिंग विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. उमेदवारांनी अर्ज सदर करण्यासाठी 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
UCO Bank Bharti 2025 Notification
मित्रांनो यूको बँक अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये “स्थानिक बँक अधिकारी” (“Local Bank Officer”) या पदासाठी असणाऱ्या एकूण 0250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे त्यानुसार आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. UCO Bank Bharti 2025 Notification
UCO Bank Bharti 2025 Details
घटक | माहिती |
भरती विभाग | युनायटेड कमर्शियल बँक (Uco Bank ) |
पदांची एकूण संख्या | 0250 |
पदाचे नाव | “स्थानिक बँक अधिकारी” (“Local Bank Officer”) |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण (सविस्तर खाली दिलेली PDF पहा) |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्ग 850 रुपये , मागास प्रवर्गाला 175 रुपये |
वेतनश्रेणी/पगार | 48480 ते 85920 रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 16 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 05 फेबुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा UCO Bank Bharti 2025 Notification |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)UCO Bank Bharti 2025 Notification
UCO Bank Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. UCO Bank Bharti 2025 Notification |