युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये नवीन पदांची भरती जाहीर, पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी, त्वरित अर्ज करा | UIIC Bharti 2024 In Marathi

UIIC Bharti 2024 In Marathi : युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत विविध रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल I)  “ADMINISTRATIVE OFFICERS – SCALE I ”  या पदांची भरती केली जाणार असून एकूण 200 जागांसाठी भरती होणार आहे. भरतीची ऑनलाईन अर्ज सुरु झालेली आहे सदरील भरतीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

UIIC Bharti 2024 In Marathi Notification

नमस्कार मित्रांनो युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ  या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. 

सदरील भरतीमध्ये एकूण 200 जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, परीक्षा शुल्क आणि इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. 

UIIC Recruitment 2024 पदाचे नाव आणि अर्जाची मुदत

पदाचे नाव 
जोखीम व्यवस्थापन /Risk Management
वित्त आणि गुंतवणूक /Finance and Investment
ऑटोमोबाईल अभियंता /Automobile Engineers
रासायनिक अभियंता /Chemical Engineers
डेटा विश्लेषण विशेषज्ञ /Data Analytics
कायदेशीर विभाग / Legal
जनरलिस्ट / Generalists  

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत :

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  15 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  05 नोव्हेंबर 2024
परीक्षेचा दिनांक  संकेत स्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. 

 

UIIC Bharti 2024 In Marathi वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व वेतनश्रेणी

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे.
ST /SC उमेदवारांचे वयामध्ये 05 वर्षाची सूट 
OBC उमेदवारांच्या वयामध्ये 03 वर्षाची सूट 

परीक्षा शुल्क/फी :

प्रवर्ग  शुल्क/फी 
जनरल/OBC /EWS उमेदवार  रुपये 1000 /-
ST /SC / महिला उमेदवार  रुपये 250 /- 

 

वेतनश्रेणी /पगार : 35000 ते 88000 /- रुपये

 

UIIC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव :  एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट]
शैक्षणिक पात्रता 
60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech +PG/PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com./M.Com./LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी
संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहणे. 

 

UIIC Bharti 2024 Apply Online अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

UIIC Bharti 2024 In Marathi
UIIC Bharti 2024 In Marathi
अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • जन्म दाखला (असल्यास)
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट 
  • पदवी प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment