Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँकेत 500 पदाची भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती

Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये APPRENTICES अप्रेंटिस उमेदवार पदासाठी सुमारे 500 पदाची भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. युनियन बँक ऑफ इंडियाने 28 ऑगस्ट 2024 रोजी अप्रेंटिस भरतीची जाहिरात जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती अधिसूचना बँकिंग क्षेत्रात जे उमेदवार आपले करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी एक उत्तम सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात सरकारी आणि चांगली नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया जरी केलेल्या अधिसूचनेनुसार युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2024 सुमारे 500 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 28 ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  

Union Bank of India Recruitment 2024 / Union Bank of India Apprentice Recruitment 2024

शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत घेण्यात येणारी युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in वर देण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकूण 500 रिक्त जागांसाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे केली जाईल त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.  

पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर नियुक्तीचा कालावधी 01 वर्षाचा असेल नियुक्ती कालावधी दरम्यान उमेदवाराला रुपये 15000 /- इतके मानधन दिले जाईल. 500 रिक्त पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि खाली दिलेल्या निकष पात्र करणाऱ्या उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज करा. ही भरतीची मोहीम भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये मौल्यवान अनुभव आणि प्रशिक्षण मिळविण्याची संधी उपलब्ध करून देते.  या लेखात आपण या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, कागदपत्रे अंतिम मुदत आणि इतर सर्व प्रकारची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Union Bank of India Recruitment 2024 अर्जाची मुदत व वयोमर्यादा 

युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीची अधिसूचनेत ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची दिनांक आणि अंतिम मुदत खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  28 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक  17 सप्टेंबर 2024

 

वयोमर्यादा
पात्र उमेदवाराचे वय किमान 20 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष

तथापि सरकारच्या आदेशानुसार SC/ST/OBC/PWD या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

SC/ST उमेदवारांसाठी वयात सूट  5 वर्ष 
OBC उमेदवारांसाठी वयात सूट  3 वर्ष 
PWD/ PwBD उमेदवारासाठी वयात सूट  10 वर्ष 

 

Union Bank of India Recruitment 2024 अर्ज शुल्क/फी 

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 अधिसूचनेनुसार खालील प्रवर्गारानुसार अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

अ. क्र.  श्रेणी  शुल्क/फी 
1 General / OBC उमेदेवारांसाठी  रुपये 800 + GST
2 All Females उमेदवारांसाठी  रुपये 600 + GST
3 SC / ST उमेदवारांसाठी  रुपये 600 + GST
4 PWBD उमेदवारांसाठी  रुपये 400 + GST

एकदा भरलेले शुल्क/फी सूचना शुल्क कोणत्याही खात्यावर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. 

ही पण भरतीची माहिती वाचा⇓

भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस 10 पास उमेदवारांसाठी नोकरभरती संपूर्ण माहिती 

इंडिया न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन कंपनीत नोकरभरती | सरकारी नोकरीची संधी

Union Bank of India Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेलं निकष पूर्ण केले तरच ऑनलाईन अर्ज भरता येईल. 

शैक्षणिक पात्रता 
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणतीही पदवी असावी / कोणत्याही शाखेचा पदवीधर 

 

Union Bank of India Recruitment 2024 अर्ज लिंक व PDF जाहिरात 

उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक आणि सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

Union Bank of India Recruitment 2024 online apply ऑनलाईन अर्ज प्रक्रिया  
  • इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्वी उमेदवाराकडे चालू ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक असावे. परीक्षेची आणि निकालाची माहिती ही ई-मेल आणि SMS द्वारे दिली जाणार आहे.

  • सर्व पात्र उमेदवारांनी प्रथम भारत सरकारच्या दोन्ही अप्रेन्टिसशिप पोर्टलवर जसे की, NAPS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईटवरून  https://www.apprenticeshipindia.gov.in सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

  • जर उमेदवारांना स्वतःची नोंदणी करण्यात अडचणी येत असतील तर त्यांना दिलेल्या मेल आयडी देण्यात आलेला आहे.

  • सर्व उमेदवारांनी त्यांचे संबंधीत लॉगिंग आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावे. कारण पूर्ण प्रोसेस पूर्ण होईल पर्यंत वारंवार वेबसाईट भेट देणे आवश्यक आहे.

  • ज्या उमेदवारांनी NAPS आणि NATS पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांना अप्रेंटिसशिप संधी/ अर्ज करावा लागेल. बँकेने पोर्टलवर प्रकाशित केले आहे. NAPS पोर्टलमध्ये आस्थापनेच्या अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया शोधा लिंकला भेट देऊन https://www.apprenticeshipindia.gov.in आणि NATS पोर्टल उमेदवारांसाठी पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया उमेदवारी जाहिरात पाहू शकता.

  • ऑनलाईन अर्ज ओपन झाल्यावर त्यांची संपूर्ण माहिती, नाव, शैक्षणिक माहिती, आणि इतर माहिती व्यवस्थतीत भरायची आहे.

     

  • उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.

     

  • ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क/फी भरले आहे त्यांना BFSI SSC कडून तारीख आणि वेळसह सूचना प्राप्त होईल.

  • ज्या उमेदवारांनी परीक्षेचे पैसे भरलेले आहे अश्या उमेदवारांना बँककडून ईमेल पाठविला जाईल.

ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया 

पात्र उमेदवारांनी बँकेकडून दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.


परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI SSC कडून तारीख आणि वेळेसह सूचना प्राप्त होईल.


सर्व उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या कॅमेरा सक्षम डेस्कटॉपचा वापर करून दिलेल्या तारखेला आणि वेळेला ऑनलाईन परीक्षा घ्यावी लागणार आहे. परीक्षा देण्यासाठी लॅपटॉप टॅबलेट किंवा स्मार्ट फोनचा वापर करायचा आहे.


सर्व उमेदवारांना त्यांनी अप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेला समान आयडी पुरावा दाखवावा लागेल.


उमेदवारांशिवाय ऑनलाईन परीक्षा देताना कोणत्याही उमेदवाराला त्याच्या जवळ इतर कोणीही ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही.


 

Union Bank Of India Recruitment 2024 Result

निवडलेल्या आणि शेवटी निवडलेल्या सर्व उमेदवारांची यादी https://www.unionbankofindia.co.in/english/recruitment.aspx वर प्रकाशित केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांकडून बँकांकडून एक ईमेल पाठविला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्याची आहे.  

महत्वाची सूचना 
  1. ऑनलाईन अर्जाच्या वेळी उमेदवारांनी त्यांच्या निवडलेल्या राज्याची एक भाषा निवडावी लागेल.
  2. इच्छुक उमेदवारांना तीन जिल्हे निवडण्याचा पर्याय दिले जाईल. 
  3. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले जाते तेव्हाच उमेदवारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. सर्व उमेदवारांनी सूचित केलेल्या तारखेच्या आत परीक्षा फी भरायची आहे.
  4. उमेदवारांनी यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेत शिकाऊ उमेदवारी घेतलेली नसावी.
  5. निवडलेले उमेदवार त्यांच्या जिल्यातील किंवा पसंतीच्या जिह्ल्यामध्ये बँकेत कार्यरत असतील. 
Union Bank Of India Recruitment 2024 निवड प्रक्रिया 

ऑनलाईन परीक्षा :
ऑनलाईन परीक्षेत चार चाचण्या असतील जसे की, सामान्य /आर्थिक, जागरूकता, सामान्य इंग्रजी परिमाणात्मक आणि तर्क योग्यता आणि संगणक ज्ञान.

Sr. no Name of tests No. of Marks 
1 General/Financial awareness  25 25
2 General English 25 25
3 Quantitative & Reasoning Aptitude 25 25
4 Computer Knowledge 25 25
Total 100 100

 

वैद्यकीय तपासणी
निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

Union Bank of India Recruitment 2024
Union Bank of India Recruitment 2024
Union Bank Of India Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे 
  • आधार कार्ड /पॅन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र 
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे 

FAQ’s

प्रश्न : युनियन बँक अप्रेन्टिस भरती 2024 अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : अंतिम मुदत 17 सप्टेंबर 2024

प्रश्न : युनियन बँक अप्रेन्टिस भरती 2024 रिक्त जागा किती आहे?
उत्तर : एकूण रिक्त जागा 500 

प्रश्न : युनियन बँक अप्रेन्टिस भरती 2024 अर्ज कसा भरायचा आहे?
उत्तर : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे वर अर्जाची लिंक दिलेली आहे.

प्रश्न : युनियन बँक अप्रेन्टिस भरती 2024 वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : पात्र उमेदवाराचे वय किमान 20 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील तर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविणायसाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

युनियन बँक अप्रेन्टिस भरती 2024 ची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना माहिती शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँकेत 500 पदाची भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment